¡Sorpréndeme!

टेंभी नाक्याची देवी पाहून धनश्री भावूक | Dhanashree Kadgaonkar | Tu Chal Pudha | Zee Marathi

2022-09-29 13 Dailymotion

नवरात्रीच्या निमित्ताने राजश्री मराठी शोबज दररोज एक सेलिब्रेटी आणि देवीची भेट तुम्हाला घडवणार आहे. तू चाल पुढं या मालिकेत शिल्पी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगावकरने टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. पहा ही खास मुलाखत.